बंद

    प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण

    • तारीख : 20/11/2016 -
    • क्षेत्र: गृहनिर्माण

    लाभार्थी:

    ग्रामसभेने तयार केलेल्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतून लाभार्थी निवडले जातात.

    फायदे:

    घर बांधणीचा खर्च सर्वसाधारण भागात १.२० लाख रुपये आणि नक्षलग्रस्त/डोंगरी लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी १.३० लाख रुपये आहे.

    अर्ज कसा करावा

    ग्रामसभेने तयार केलेल्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतून लाभार्थी निवडले जातात.